शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! आयसोलेशनमधील तबलिगी जमातच्या लोकांचे गैरवर्तन; मेडीकल स्टाफवर थुंकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 13:54 IST

निझामुद्दीन येथील मरकज, देशात कोरोनाचे केंद्र म्हणून समोर आले आहे. दिल्लीत बुधवारी ३२ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून त्यापैकी २९ रुग्ण तबलिगी जमातीतून आलेले आहेत.

नवी दिल्ली - निझामुद्दीनमधून आयसोलेट करण्यात आलेले तबलिगी जमातीचे लोक आरोग्या तपासणीसाठी आणि उपचारांसाठी डॉक्टरांना सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली. तुकलकाबाद येथे आयसलेशनमध्ये ठेवण्यात आलेले तबलिगी जमातीचे लोक डॉक्टरांसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.

तबलिगी जमातीचे लोक डॉक्टर आणि स्टाफवर थुंकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच या लोकांकडून अनावश्यक गोष्टीची मागणी करण्यात येत आहे. दिल्लीतील मरकज  रिकामे केल्यानंतर तबलिगी जमातीच्या १६७ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी ९७ डीजेल शेड ट्रेनिंगमध्ये तर ७० आरपीएफ बॅरेकमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती दीपक कुमार यांनी दिली.

मेडीकल स्टाफसोबत गैरवर्तन

तबलिगी जमातीचे लोक मेडीकल स्टाफला सहकार्य करत नसून उलट सेंटरमध्ये इकडे-तिकडे फिरण्यासोबतच अनावश्यक मागण्या करत आहेत. नको तिथे थुंकणे आणि मेडीकल स्टाफच्या अंगावर थुंकत असल्याचे सांगण्यात आले. थुंकल्यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो. अशा स्थितीत या लोकांकडून गैरवर्तन करण्यात येत आहे.

निझामुद्दीन येथील मरकज देशात कोरोनाचे केंद्र म्हणून समोर आले आहे. दिल्लीत बुधवारी ३२ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून त्यापैकी २९ रुग्ण तबलिगी जमातमधून आलेले आहेत.