शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठावर सात हजाराचा दंड

By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST

नागपूर : महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचे आयुक्त वसंत पाटील यांनी शुक्रवारी अर्जदाराने मागितलेली माहिती देण्यात अपयशी ठरलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला सात हजार रुपये दंड सुनावला. तसेच, एक महिन्यात माहिती न दिल्यास दंड वाढत जाईल असे स्पष्ट केले.

नागपूर : महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचे आयुक्त वसंत पाटील यांनी शुक्रवारी अर्जदाराने मागितलेली माहिती देण्यात अपयशी ठरलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला सात हजार रुपये दंड सुनावला. तसेच, एक महिन्यात माहिती न दिल्यास दंड वाढत जाईल असे स्पष्ट केले.
डॉ. मिलिंद जीवने असे अर्जदाराचे नाव आहे. जीवने यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी २०१३ मध्ये नागपूर विद्यापीठात माहितीच्या अधिकारात अर्ज करून सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागांची २००३ पासून माहिती मागितली होती. वेळेत माहिती न मिळाल्यानंतर अपील केले होते. त्यावर अपिलीय अधिकारी उपकुलसचिव प्रशांत मोहिते यांनी माहिती देण्याचे आदेश दिले होते. यानंतरही माहिती मिळाली नाही. यामुळे त्यांनी आयोगाकडे धाव घेतली आहे.
नागपूर विद्यापीठाने सहायक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी २००३ पासून सहावेळा जाहिरात प्रसिद्ध केली आहे. चारवेळा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. परंतु, असंख्य नेट-सेट उमेदवार असतानाही नियुक्ती कोणाचीच करण्यात आलेली नाही, असे जीवने यांनी सांगितले.