शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

संदीप इन्स्टट्यिूटच्या विद्यार्थ्यांची राज्य स्पर्धेत भरारी

By admin | Updated: September 20, 2016 00:17 IST

नाशिक : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक प्रवरानगर, लोणी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १७) राज्यस्तरीय टेक्निकल क्वीझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा देशातील मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रिकल डिप्लोमा, इंजिनिअरिंग पदविकेच्या विद्यार्थ्यांसाठी खुली होती. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हे देण्यात आली.

नाशिक : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक प्रवरानगर, लोणी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १७) राज्यस्तरीय टेक्निकल क्वीझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा देशातील मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रिकल डिप्लोमा, इंजिनिअरिंग पदविकेच्या विद्यार्थ्यांसाठी खुली होती. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हे देण्यात आली.सदर राज्यस्तरीय टेक्निकल क्वीझ स्पर्धेत कॉम्प्युटर विभागातील उत्कर्ष राय, नितेश पाल व श्रीकांत आव्हाड यांना द्वितीय क्रमांकाने (रोख दोन हजार रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह) गौरविण्यात आले. तसेच टेक्निकल क्वीझ स्पर्धेत मेकॅनिकल विभागातील सिद्धांत नगरकर, जय कोठावदे व सागर आहिरे यांना तृतीय क्रमांकाने (रोख दीड हजार रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह) गौरवण्यात आले.यशस्वी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर विभागातील प्रा. भूषण ठाकरे व मेकॅनिकल विभागातील प्रा. ऋषिकेश सोनार, संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा, महाव्यवस्थापक मोहिनी पाटील, पी. आय. पाटील, संदीप इन्स्टट्यिूट ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य संदीप पवार, कॉम्प्युटर शाखेचे विभागप्रमुख प्रा. विशाल ओहोळ, मेकॅनिकल शाखेचे विभागप्रमुख प्रा. एस. एस. राऊत आदिंचे मार्गदर्शन मिळाले. (वाणिज्य प्रतिनिधी)