शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक... आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे गुन्हा नाही

By admin | Updated: December 10, 2014 15:09 IST

आत्महत्येचा प्रयत्न करणे हा आता गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणा-यांना गुन्हेगार ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम ३०९ वगळण्यात येईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - आत्महत्येचा प्रयत्न करणे हा आता गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणा-यांना गुन्हेगार ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम ३०९ वगळण्यात येईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

गृह राज्य मंत्री किरण रिजीजू यांनी ऑगस्टमध्ये लोकसभेत उत्तर देताना कायदा समितीने आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा ठरवणारा कलम वगळण्याची शिफारस केल्याचे म्हटले होते. यानंतर केंद्र सरकारने हा कायदा रद्द करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले. १८ राज्य आणि ४ केंद्र शासित प्रदेशांनी हा कायदा रद्द करण्यास पाठिंबा दिल्याचे केंद्र सरकारने सांगितले. आता संसदेतील दोन्ही सभागृहासमोर हा प्रस्ताव मांडला जाणार असून दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतरच हा कायदा रद्द होऊ शकेल. यासाठी किती अवधी लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आयपीसीतील कलम ३०९ अंतगर्त आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा असून यात दोषी आढळल्यास एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती आधीच मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याने ते आत्महत्येचा पर्याय निवडतात. आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यास त्यांना शिक्षा ठोठावून त्यांच्यावर अन्यायच केला जातो आणि म्हणूनच हे कलमच रद्द करावे अशी मागणी अनेक सामाजिक संघटना करत होत्या.