िवदभार्तील वीर मिहला सन्मािनत

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:46+5:302015-01-15T22:32:46+5:30

िवदभार्तील वीर मिहला सन्मािनत

Regarding heroes of the respective women | िवदभार्तील वीर मिहला सन्मािनत

िवदभार्तील वीर मिहला सन्मािनत

ि
दभार्तील वीर मिहला सन्मािनत
सैन्य िदन : कामठीत वीर मिहलांचा मेळावा
नागपूर :
सैन्य िदनािनिमत्त सेना डाक सेवा केंद्र आिण स्टेशन मुख्यालय यांच्यातफेर् कामठी कॅन्टोनमेंट येथे सैन्य पिरवारातील वीर मिहलांचा मेळावा आयोिजत करण्यात आला होता. यावेळी ४८ वीर मिहला आपल्या कुटुंबासह सहभागी झाल्या होत्या. या मिहलांना यावेळी सन्मािनत करण्यात आले.
कामठी कॅन्टोनमेंटचे स्टेशन कमांडर िब्रगेिडयर व्ही.के. िसंह यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी इंदू िसंह या प्रामुख्याने उपिस्थत होत्या. या मेळाव्यात सैन्यदलातील कमर्चारी व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य व केंद्र सरकारतफेर् िमळणार्‍या िविवध योजनांची मािहती देण्यात आली. तसेच सैन्य शैक्षिणक कल्याण संघटन आिण सेना िनवास कल्याण संघटन यांच्यातफेर् चालिवण्यात येणार्‍या िविवध योजनांची सुद्धा मािहती यावेळी देण्यात आली. पेन्शनसंबंधी तक्रारीचे िनवारण करण्यासाठी तक्रार केंद्र स्थापन करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य तपासणी िशिबर आयोिजत करण्यात आले होते.
इंदू िसंह यांच्या हस्ते सवर् वीर मिहलांना उपाहार वस्तू आिण शासनाच्या िविवध योजनांची मािहती असलेले पुस्तक प्रदान करण्यात आले.

Web Title: Regarding heroes of the respective women