शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक....एसटी

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

एसटी चालकांना आवर घाला

एसटी चालकांना आवर घाला
नगराध्यक्ष, सरपंचांची मागणी : आगार व्यवस्थापकांना निवेदन
रामटेक : एसटी महामंडळाच्या स्थानिक आगाराचे अनेक एसटी चालक बेधुंद बस चालवीत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशा बेजबाबदार चालकांवर कारवाई करून एसटी नियंत्रित गतीने चालविण्याचे निर्देश त्यांना देण्यात यावे, या मागणीसाठी नगराध्यक्ष तसेच शीतलवाडी व वाहीटोला ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर केले आहे.
रामटेक ते मनसर हा रस्ता अरुंद असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहीटोला या बसथांब्याहून चिमुकले विद्यार्थी, महिला कर्मचारी, सायकलस्वार, दुचाकी वाहनचालक आदी रामटेक शहरात दररोज ये-जा करतात. सदर मार्ग अतिशय वर्दळीचा असून, रस्त्यावर मोठी गर्दी असते. सकाळी ९ ते ११ तसेच सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान या मार्गावरून अनेक एसटी चालक सुसाट एसटी चालवितात. त्यामुळे विद्यार्थी व महिला घाबरतात. अशा वेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
अरुंद रस्ता व वर्दळीचे प्रमाण लक्षात घेता, आगार व्यवस्थापकांनी एसटी चालकांना सदर मार्गावरून नियंत्रितपणे एसटी चालविण्याबाबत निर्देश द्यावेत, जेणेकरून मार्गात अपघात घडणार नाहीत, अशी मागणी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, शीतलवाडीच्या सरपंच योगिता गायकवाड, वाहीटोला येथील सरपंच नंदा मस्के, माजी नगराध्यक्ष माधुरी उईके, नगरसेवक विनायक सावरकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश भोजने आदींच्या शिष्टमंडळाने केली आहे. (प्रतिनिधी)