रामदेव, रविशंकर यांचा ‘पद्म’ सन्मानास नकार

By Admin | Updated: January 25, 2015 02:24 IST2015-01-25T02:24:43+5:302015-01-25T02:24:43+5:30

योगगुरू बाबा रामदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी संभाव्य ‘पद्म’ सन्मान स्वीकरण्यास नकार दिला.

Ramdev, Ravi Shankar's 'Padma' denial of honor | रामदेव, रविशंकर यांचा ‘पद्म’ सन्मानास नकार

रामदेव, रविशंकर यांचा ‘पद्म’ सन्मानास नकार

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी संभाव्य ‘पद्म’ सन्मान स्वीकरण्यास नकार दिला. बाबा रामदेव यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून असे कळवले आहे, की सन्याशाने सन्मान वा पुरस्कार स्वीकारणे उचित नाही. रविशंकर यांच्या संस्थेनेही त्यांच्यातर्फे असेच पत्रक प्रसिद्ध केले.

Web Title: Ramdev, Ravi Shankar's 'Padma' denial of honor