शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रामदेव बाबांचे पतंजली नूडल्स वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: November 19, 2015 05:02 IST

योगगुरू बाबा रामदेव यांनी बाजारात आणलेल्या पतंजली आटा नूडल्सच्या विक्रीसाठी भारतीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाकडून (एफएसएसएआय) परवानगीच घेतली

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी बाजारात आणलेल्या पतंजली आटा नूडल्सच्या विक्रीसाठी भारतीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाकडून (एफएसएसएआय) परवानगीच घेतली नसल्याचे उघड झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आटा नूडल्सच्या विक्रीसाठी पतंजलीला कोणतीही परवानगी अथवा परवाना मंजूर करण्यात आलेला नाही, असे एफएसएसएआयचे अध्यक्ष आशिष बहुगुणा यांनी सांगितले. आटा नूडल्सच्या विक्रीसाठी पूर्व परवानगी वा मंजुरी घेण्याची गरज आहे, असेही बहुगुणा यांनी स्पष्ट केले.पतंजलीचा खुलासाकेंद्रीय श्रेणीमध्ये पास्तासाठी आपल्याला एफएसएसएआयकडून परवाना मिळालेला आहे आणि एफएसएसएआयच्या व्याख्येनुसार नूडल्स ‘पास्ता’ या श्रेणीमध्येच मोडते. शिवाय कंपनीला रिलेबलिंगचा परवाना मिळालेला आहे. त्यामुळे आपण अन्य कंपन्यांकडून नूडल्स खरेदी करून आणि त्याचे रिलेबलिंग करून विकू शकतो, असा खुलासा पतंजलीने एका निवेदनात केला आहे.