शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचा अनादर झाला नाही!

By admin | Updated: November 28, 2015 00:18 IST

बंगळुरूच्या प्रतिष्ठित माऊंट कार्मेल महाविद्यालयात राहुल गांधी यांची नाचक्की झाल्याचे सपशेल खोटे आहे आणि त्यांना असा अनादर झाला नाही वा उत्तरांमुळे ते खजीलही झाले नाही

बंगळुरू : बंगळुरूच्या प्रतिष्ठित माऊंट कार्मेल महाविद्यालयात राहुल गांधी यांची नाचक्की झाल्याचे सपशेल खोटे आहे आणि त्यांना असा अनादर झाला नाही वा उत्तरांमुळे ते खजीलही झाले नाही, असे या महाविद्यालयाच्याच एका विद्यार्थिनीने आपल्या फेसबुकवर पोस्ट केले आहे.या महाविद्यालयातील विद्यार्थिनी व राहुल गांधी यांच्यातील संवादाच्या वेळी राहुल गांधींना अनेक प्रश्नांची उत्तरे देताच आली नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘मेक इन इंडिया व स्वच्छ भारत अभियान’ काम करीत आहे काय, या त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर सर्व विद्यार्थिनींनी ‘होय’ असे उत्तर दिल्यामुळे त्यांची मोठी नाचक्की झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एलिक्झिर नायर या विद्यार्थिनीने हा खुलासा केला. (वृत्तसंस्था)‘राहुल गांधी विनोदी स्वभावाचे आहेत. सुरुवातीपासूनच त्यांनी श्रोत्यांची नाडी पकडली. स्वच्छ भारत व मेक इंडियावरील त्यांच्या प्रश्नांना संमिश्र उत्तरे मिळाली. परंतु त्या उत्तराचा केवळ एकच भाग (होय) प्रसिद्ध करण्यात आला, असे नायरने म्हटले आहे.