शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल्ली विमानतळावरील किरणोत्सर्ग धोक्याचा नाही’

By admin | Updated: October 10, 2016 04:31 IST

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलमधून झालेल्या किरकोळ किरणोत्सर्गापासून काहीही धोका नाही, असे सरकारी अधिकाऱ्याने

नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलमधून झालेल्या किरकोळ किरणोत्सर्गापासून काहीही धोका नाही, असे सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. शनिवारी रात्री कर्करोगावरील उपचारांसाठीच्या औषधांतून हा किरणोत्सर्ग झाला. ही औषधे एअर फ्रान्सच्या विमानाने आली होती. झालेला किरणोत्सर्ग हा त्याच्या विहित मर्यादेत होता, असे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या (एनडीआरएफ) अधिकाऱ्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार एअर फ्रान्सच्या विमानाने नेहमीप्रमाणे कर्करोगावरील उपचारांच्या औषधांची १६ पॅकेट्स धिती बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसाठी रात्री १०.३० वाजता आली. ती सीआयएसबीआयबो इंटरनॅशनल यांनी पाठविली होती. त्यातील दहा पॅकेट्सची हाताळणी जमिनीवर मालाची हाताळणी करणाऱ्या एजन्सी केली. बीएआरसी व एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी रात्री १.५५ वाजताच झालेला किरणोत्सर्ग हा मर्यादेत असल्यामुळे कोणताही धोका होण्याची अपेक्षित नाही, असे स्पष्ट केले होते. सगळ््या विमानांचे उड्डाण कोणत्याही अडथळ््याशिवाय होत असल्याचे दिल्ली विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)