शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

"जनता अभिमन्यू नाही तर..."; राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या योजनांसंदर्भात सोशल मीडियावर हे काय लिहिलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 14:08 IST

नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत सर्वसामान्य भारतीयांचे 'रिकामे खिसे'ही कापले जात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत सर्वसामान्य भारतीयांचे 'रिकामे खिसे'ही कापले जात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी यांनी  मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी “उद्योगपती मित्रांचे 16 लाख कोटी रुपये माफ केलेल्या सरकारने ‘मिनिमम बॅलेन्स’देखील मेन्टेन करू न शकणाऱ्या गरीब भारतीयांकडून 8500 कोटी रुपये वसूल केले आहेत,“ असे लिहिले आहे.

राहुल गांधी यांनू पुढे लिहिले, "दंडव्यवस्था' हे मोदींच्या चक्रव्यूहाचे द्वार आहे, याच्या माध्यमाने सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा,  भारतीय जनता अभिमन्यू नही, अर्जुन आहे. ती चक्रव्यूह भेदून आपल्या प्रत्येक अत्याचाराचे उत्तर देणे जाणते."

...म्हणून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला - खरे तर, राहुल गांधी यांनी एक अहवाल आल्यानंतर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या अहवालात, अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स मेंटेन करू न शकणाऱ्या लोकांकडून गेल्या पाच वर्षांत पेनल्टीच्या माध्यमाने एकूण 8500 कोटी रुपये कमावल्याचे म्हणण्यात आले आहे.  गेल्या पाच वर्षांत सरकारी बँकांची मिनिमम बॅलेन्स पेनल्टीची रक्कम 38 टक्क्यांनी वाढली आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँकcongressकाँग्रेसBJPभाजपा