शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
3
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
4
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
5
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
6
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
7
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
8
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
9
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
10
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
11
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
12
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
13
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
14
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
15
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
16
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
17
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
18
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
19
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
20
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 14:40 IST

Revanth Reddy : आता यासंदर्भात भाष्य करताना, आपण सर्व धर्मांचा आदर करतो आणि धार्मिक स्थळी गेल्यानंतर तेथील परंपरेचा सन्मान करायला हवा, असे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे.

तेलंगणातील जुबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान टोपी घातल्यावरून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सध्या निशाण्यावर आहेत. आता यासंदर्भात भाष्य करताना, आपण सर्व धर्मांचा आदर करतो आणि धार्मिक स्थळी गेल्यानंतर तेथील परंपरेचा सन्मान करायला हवा, असे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टोपी परिधान केली होती. असा दावाही त्यांनी यावेळी केला.

"...तर ती त्यांच्या विचारांची गरीबी आहे" -रेवंत रेड्डी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टोपी परिधान केली होती. मी त्यांचे फोटो पाठवेन. मोदीजींची भूमिका काय आहे, हे आधी केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांनी स्पष्ट करावे. बंडी संजय यंच्या विचारातच खोट आहे. मी त्यांना भाजप नेत्यांची टोपी घातल्याची माहती पाठवेन." तसेच, “जर भाजपला वाटत असेल की देशात मुस्लीम अल्पसंख्याक राहू नयेत, तर ती त्यांच्या विचारांची गरीबी आहे,” असेही रेड्डी म्हणाले.

“हिंदू आणि मुसलमान हे काँग्रेसचे दोन डोळे" - -दरम्यान, “काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस” या वक्तव्यानंतर रेड्डी यांच्यावर मुस्लीम तुष्टिकरणाचे आरोप झाले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले, आपण “हिंदू आणि मुसलमान हे काँग्रेसचे दोन डोळे असल्याचे बोललो होतो.” असे विधान केले होते. काँग्रेस पक्ष सर्व धर्मांना आणि देशातील 140 कोटी लोकांना समान मानतो. जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेवर होता, तेव्हा तेव्हा अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व दिले आहे. यासाठी त्यांनी माजी राष्ट्रपती जाकिर हुसेन आणि सलमान खुर्शीद यांसारख्या नेत्यांचाही  उल्लेख केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Revanth Reddy defends wearing a cap, cites Modi example amid criticism.

Web Summary : Telangana CM Revanth Reddy, facing criticism for wearing a cap, asserted respect for all religions. He highlighted PM Modi also wore a cap and accused BJP of prejudice against Muslims, affirming Congress treats all religions equally.
टॅग्स :TelanganaतेलंगणाPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस