डाळींचे भाव वाढता वाढे - बातमी चौकट

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:48+5:302015-02-14T23:51:48+5:30

चौकट

Prices of pulses rises - News box | डाळींचे भाव वाढता वाढे - बातमी चौकट

डाळींचे भाव वाढता वाढे - बातमी चौकट

कट
मटकी वगळता सर्व डाळी ५० ते ६० टक्के आयात कराव्या लागतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घडामोडींचा भावावर परिणाम होतो. डॉलरचे वाढलेले भाव वाढले आहेत. यंदा मान्सुन लांबल्याने देशांतर्गत उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. उडीद डाळ सर्वाधिक आयात केली जाते. तुरडाळीची मोठी आयात करावी लागते. त्यामुळे देशाबाहेरील उत्पादनावरच भारताला अवलंबून राहावे लागते.
- विजय राठोड, डाळींचे व्यापारी.
-------------

Web Title: Prices of pulses rises - News box