ड्रॉप अँड गो झोनमध्ये पार्किंग

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:31+5:302014-12-28T23:40:31+5:30

ड्रॉप अँड गो झोनमध्ये पार्किंग

Parking in the drop-and-go zone | ड्रॉप अँड गो झोनमध्ये पार्किंग

ड्रॉप अँड गो झोनमध्ये पार्किंग

रॉप अँड गो झोनमध्ये पार्किंग
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात ड्रॉप अँड गो झोन आहे. येथे प्रवाशांना खाली उतरविल्यानंतर संबंधित वाहनचालकाने निघून जावे, असा नियम आहे. परंतु अनेक वाहनचालक ड्रॉप अँड गो झोनमध्ये वाहने उभे करून रेल्वेस्थानकाच्या आत जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.

Web Title: Parking in the drop-and-go zone