निधन जोड

By Admin | Updated: April 10, 2015 23:30 IST2015-04-10T23:30:04+5:302015-04-10T23:30:04+5:30

प्रमिला खरात

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

रमिला खरात
बजरंगनगर येथील रहिवासी प्रमिला अशोक खरात (३६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्नेहल चौधरी
टीव्ही टॉवर येथील रहिवासी स्नेहल मारोतराव चौधरी (५३) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीता कांबळे
काचीपुरा, रामदासपेठ येथील रहिवासी गीता पांडुरंग कांबळे (५०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाधर हिंगणे
सुयोगनगर येथील रहिवासी गंगाधर लक्ष्मण हिंगणे (६७) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवराज शेंडे
स्वावलंबीनगर येथील रहिवासी शिवराज बाळू शेंडे (३८) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवका पाटील
सुजाता ले आऊट येथील रहिवासी देवका गोपाल पाटील (९०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नत्थुजी मसराम
एनआयटी ले आऊट येथील रहिवासी नत्थुजी शंकर मसराम (५२) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुपकरण जयस्वाल
तेलंखेडी येथील रहिवासी रुपकरण संपत जयस्वाल (५५) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनायक कावळे
पांढराबोडी येथील रहिवासी विनायक कृष्णा कावळे (५३) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
..................

Web Title: Pair of the passing