Doctor Terror Module: दिल्लीत एका कारचा स्फोट झाला. त्यानंतर दहशतवाद्यांचं एक नेटवर्क समोर आलं. दहशतवादी संघटनेसाठी काम करणारे हे सगळे डॉक्टर असून, डॉ. आदिलच्या लग्नातच त्यांची बैठक झाली होती. बैठकीच्या अनुषंगानेच लग्नाची तारीख निश्चित केली गेली होती ...
Delhi Blast: कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, यामध्ये ती फरीदाबादच्या सेक्टर २७ मधील पेट्रोल पंपावर पीयूसी प्रमाणपत्रासाठी थांबताना दिसत आहे. या व्यक्तींची ओळख पटली आहे. ...
Bihar Exit Poll : बिहारमधील मतदान संपले आहे. या निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. दरम्यान, काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यामध्ये अनेक पोलनी एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज दिला आहे. ...
या स्फोटामागे जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहरचे थेट कनेक्शन पुढे येत आहे. या मॉड्यूलचं प्लॅनिंग २६ नोव्हेंबरच्या सीरियल ब्लास्टसारखे होते. परंतु पोलिसांच्या धाडीमुळे घाबरलेल्या मुख्य संशयिताने घाईगडबडीत हा हल्ला केला ...
Delhi Blast : दिल्ली स्फोटात मेरठच्या मोहसीनचा मृत्यू झाला आहे. भावाच्या मृत्यूची बातमी कळताच नदीम दिल्लीला पोहोचला आणि मोहसीनचा मृतदेह त्याने थेट मेरठला आणला. ...