लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
कमाल! वयाच्या 11 व्या वर्षी बालविवाह; अभ्यासासाठी घरातून गेला पळून, आता होणार डॉक्टर - Marathi News | ramlal got married at age of 11 left home for studies now cracks neet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! वयाच्या 11 व्या वर्षी बालविवाह; अभ्यासासाठी घरातून गेला पळून, आता होणार डॉक्टर

मुलाने दहावीनंतर शिक्षण घ्यावं असं वडिलांना वाटत नव्हतं, मात्र मुलाचा पुढे शिक्षण घेण्याचा आग्रह होता. ...

सबसिडी नाही तर ई-दुचाकीही घेणार नाही; विक्री ६२ टक्क्यांनी घटली - Marathi News | No subsidy, no e-bike; Sales fell by 62 percent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सबसिडी नाही तर ई-दुचाकीही घेणार नाही; विक्री ६२ टक्क्यांनी घटली

सरकारी पोर्टल ‘वाहन’नुसार मेमध्ये दररोज सरासरी ३,३९५ ई-दुचाकींची विक्री झाली. ...

जीवघेणं प्रेम! मैत्रिणीशी करायचं होतं लग्न; मुलगा होण्यासाठी 'ती' तांत्रिकाकडे गेली, झालं भयंकर... - Marathi News | girl went to tantrik for became boy gender change lgbtq story want marriage with girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवघेणं प्रेम! मैत्रिणीशी करायचं होतं लग्न; मुलगा होण्यासाठी 'ती' तांत्रिकाकडे गेली, झालं भयंकर...

दोन महिन्यांपूर्वी नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ...

आता ट्रकचालकांनाही मिळणार गारेगार हवा, केबिनमध्ये एसी सक्तीचा, गडकरींची घाेषणा - Marathi News | Now truck drivers will also get fresh air, forced AC in cabin, Gadkari's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ट्रकचालकांनाही मिळणार गारेगार हवा, केबिनमध्ये एसी सक्तीचा, गडकरींची घाेषणा

एका कार्यक्रमात बाेलताना गडकरी यांनी सांगितले की, या कार्यक्रमात सहभागी हाेण्यापूर्वी मी संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली आहे. ...

आयआयटी मुंबईला ३१५ काेटींचे दान, नंदन नीलेकणी यांची संस्थेप्रति कृतज्ञता - Marathi News | 315 crore donation to IIT Mumbai, Nandan Nilekani's gratitude to the institution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी मुंबईला ३१५ काेटींचे दान, नंदन नीलेकणी यांची संस्थेप्रति कृतज्ञता

आयआयटीने पैसे काेणत्या कार्यासाठी वापरले जातील, याबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली. ...

गो-फर्स्टचे फोरेन्सिक ऑडिट होणार? - Marathi News | A forensic audit of Go-First? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गो-फर्स्टचे फोरेन्सिक ऑडिट होणार?

गेल्या दि. ३ मे रोजी कंपनीने आपल्या ताफ्यातील ५२ पैकी २६ विमानांच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत तसेच कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याचे कारण सांगत राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाकडे दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला. ...

आश्रमात अल्पवयीन मुलीवर साधूचा बलात्कार - Marathi News | A sadhu rapes a minor girl in an ashram, visakhapatnam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आश्रमात अल्पवयीन मुलीवर साधूचा बलात्कार

२०१६ पासून आश्रमात वास्तव्यास असलेली पीडित मुलगी मागील काही दिवसांपासून बेपत्ता होती. ...

खोकल्याचे औषध ३०० मृत्यूंचे कारण, सात भारतीय कफ सिरप काळ्या यादीत - Marathi News | Cough drug causes 300 deaths, seven Indian cough syrups blacklisted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोकल्याचे औषध ३०० मृत्यूंचे कारण, सात भारतीय कफ सिरप काळ्या यादीत

याप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बनावट औषधे कधीही सहन केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. ...

मैत्रीचा आजपासून नवा अध्याय; पंतप्रधान नरेंद्र माेदी अमेरिका दौऱ्यावर - Marathi News | Prime Minister Narendra Modi on US tour, A new chapter of friendship from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैत्रीचा आजपासून नवा अध्याय; पंतप्रधान नरेंद्र माेदी अमेरिका दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी मंगळवारी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.  ...