लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मी राजीनामा देणार नाही", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली भूमिका, चर्चांना पूर्णविराम - Marathi News |    Manipur CM N Biren Singh has said that he will not resign as Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी राजीनामा देणार नाही", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली भूमिका, चर्चांना पूर्णविराम

दोन महिन्यांपासून हिंसाचारात होरपळले मणिपूर आताच्या घडीला देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...

WHO ने दिला इशारा! खाण्याच्या 'या' चविष्ट पदार्थांमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो, तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला - Marathi News | world health organisation warns about aspartame list of tasty food items that can increase the risk of cancer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :WHO ने दिला इशारा! खाण्याच्या 'या' चविष्ट पदार्थांमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो, तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला

खाद्यपदार्थांमध्ये हे कृत्रिम गोड पदार्थ कर्करोगासारख्या आजाराचा धोका वाढवू शकतात. या गोष्टी कृत्रिम स्वीटनरने भरलेल्या आहेत, असा इशारा डब्ल्यूएचओने दिला आहे. ...

"मी ६६ केसेस लढल्या आहेत, लग्न करा नाहीतर...", फेटा बांधून ७० वर्षीय वृद्धाची DC ऑफिसात धाव - Marathi News | 71-year-old Satbir from Rewari district of Haryana complained to the district secretariat office for a family certificate | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी ६६ केसेस लढल्या, लग्न करा नाहीतर...", फेटा बांधून ७० वर्षीय वृद्ध DC ऑफिसात

सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या एका वृद्ध व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

माफिया अतिक अहमदने केलेला कब्जा; CM योगींनी त्याच जमिनीवर फ्लॅट बांधून गरिबांना दिले - Marathi News | Uttar Pradesh CM Yogi Adityanath hands over keys to 76 flats built for the poor, on land taken back from gangster Atiq Ahmed, in Prayagraj | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :माफिया अतिक अहमदने केलेला कब्जा; CM योगींनी त्याच जमिनीवर फ्लॅट बांधून गरिबांना दिले

माफिया अतिक अहमदने सरकारी जमिनीवर कब्जा केला होता. CM योगी आदित्यनाथांनी जमीन परत मिळवून तिथे घरे बांधली. ...

"काँग्रेस राहुल गांधींच्या मार्गावर चालली, तर संपूर्ण देशात सुपडा साफ निश्चित", अमित शाहांचा हल्लाबोल  - Marathi News | amit shah attacks congress leader rahul gandhi in udaipur rally | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :काँग्रेस राहुल गांधींच्या मार्गावर चालली, तर संपूर्ण देशात सुपडा साफ निश्चित -अमित शाह

अशोक गेहलोत यांच्या सरकारने राज्यात घराणेशाही आणि जातीयवाद वाढवला असल्याचे अमित शाह म्हणाले. ...

'हिंसेने तोडगा निघणार नाही, शांतता हाच एकमेव उपाय', राहुल गांधींनी घेतली पीडितांची भेट... - Marathi News | Rahul Gandhi In Manipur: 'Violence will not solve the problem, peace is the only solution', Rahul Gandhi met the victims in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंसेने तोडगा निघणार नाही, शांतता हाच एकमेव उपाय', राहुल गांधींनी घेतली पीडितांची भेट...

Manipur Violence: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या हिंसाग्रस्त मणिपूर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मदत छावण्यांमध्ये पीडित नागरिकांची भेट घेतली. ...

दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय, प्रवाशांना दोन बाटल्या दारू बाळगण्यास परवानगी - Marathi News | Big decision of Delhi Metro, passengers are allowed to carry two bottles of liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मेट्रोचा मोठा निर्णय, प्रवाशांना दोन बाटल्या दारू बाळगण्यास परवानगी

एयरपोर्ट एक्सप्रेस लाइनच्या प्रावधानानुसार दिल्ली मेट्रोमध्ये आत्तापासून प्रति व्यक्ती दोन दारुच्या सीलबंद बाटल्या घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे ...

विठ्ठल कोणाला पावणार? पूजेनंतर शिंदे लगबगीने दिल्लीला गेले, केंद्रात एक की दोन मंत्रिपदे? - Marathi News | After the Vitthal puja, Eknath Shinde went to Delhi immediately, one or two ministerial posts at the centre modi cabinet reshuffle? maharashtra Politics will change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठल कोणाला पावणार? पूजेनंतर शिंदे लगबगीने दिल्लीला गेले, केंद्रात एक की दोन मंत्रिपदे?

केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळाल्याचा फायदा शिंदेंनाच होणार आहे. शिंदे गटाचे म्हणजेच शिवसेनेचे १३ खासदार केंद्रात आहेत. महाराष्ट्रात शिंदे सरकारला वर्ष झाले आहे. ...

धक्कादायक; सातपुडा व्याघ्र प्रकल्पात वाघाडी हत्या, मुंडके आणि हात-पाय कापून नेले - Marathi News | Satpura Tiger Reserve: In Satpura Tiger Reserve tigers were killed, heads and limbs cut off | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :धक्कादायक; सातपुडा व्याघ्र प्रकल्पात वाघाडी हत्या, मुंडके आणि हात-पाय कापून नेले

Satpura Tiger Reserve: ही घटना समोर आल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. ...