ही प्रशंसा केवळ भारतापुरती मर्यादित नाही. आपण तीनवेळा परदेशी गेलो, तिथला अनुभव आपण सांगू शकतो, असे सभापती धनखड म्हणाले. गडकरी यांची प्रशंसा तर भरपूर झाली. पण, त्यांनी माझ्यापुढे संकट उभे केले आहे. ...
संसदेत आज अशी घटना घडली, ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज संसदेत उपस्थित असतानाही लोकसभेचे कामकाज चालविण्यास नकार दिला. ...
सुमारे १४ हजार शालेय विद्यार्थ्यांना मणिपूरमधील स्थितीमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली. ...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकीत हरयाणातील दंगलींबाबतही राष्ट्रपतींना माहिती दिली. मणिपूरमधील महिलांना राज्यसभेवर नामनिर्देशित करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ...
रेल्वेमध्ये २.३७ कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन १,३९,०५० उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत १,३६,७७३ उमेदवारांना विविध ‘गट क’ पदांखाली समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील १,११,७२८ पदां ...