लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीयांचे उत्पन्न ८ वर्षांत ३५.१२% वाढले - Marathi News | Income of Indians increased by 35.12% in 8 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांचे उत्पन्न ८ वर्षांत ३५.१२% वाढले

२०१२-१३ मध्ये देशाचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ७२,८०५ रुपये इतके होते. ...

माफी मागणार नाही; राहुल गांधी यांचा पुन्हा नकार, मोदी बदनामी प्रकरण  - Marathi News | Will not apologize Rahul Gandhi's Denial Again Modi defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफी मागणार नाही; राहुल गांधी यांचा पुन्हा नकार, मोदी बदनामी प्रकरण 

भाजपचे नेते व गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीप्रकरणी २०१९ साली खटला दाखल केला होता. ...

मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६ - Marathi News | No flamboyant speeches in marches, install CCTV SC directives on Haryana violence; Death toll 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६

हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली.  ...

महेश बाबूच्या पडद्यावरील 'आई'चा भाजपात प्रवेश; प्रसिद्ध अभिनेत्रीनं हाती घेतलं कमळ - Marathi News | Jayasudha, famous in South film industry, has joined BJP in presence of JP Nadda in Delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महेश बाबूच्या पडद्यावरील 'आई'चा भाजपात प्रवेश; प्रसिद्ध अभिनेत्रीनं हाती घेतलं कमळ

jayasudha joins bjp : भाजपामध्ये साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रवेश केल्याने तेलंगाणात पक्षाची ताकद वाढली आहे. ...

वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; महामार्गावरील टोल घेण्याची पद्धत बदलणार, सरकारची मोठी घोषणा - Marathi News | barrier less toll system to be rolled out soon to reduce waiting time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; महामार्गावरील टोल घेण्याची पद्धत बदलणार, सरकारची मोठी घोषणा

नवीन योजना आल्यावर वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही.  ...

'या' चित्रपटात दिसणार सीमा हैदर; दिग्दर्शकांनी घेतली ऑडिशन!  - Marathi News | seema haider love story name of the movie and her role is final | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'या' चित्रपटात दिसणार सीमा हैदर; दिग्दर्शकांनी घेतली ऑडिशन! 

या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत सिन्हा आणि भरत सिंह करत आहेत. ...

ऑनलाइन गेमिंगवरील २८ टक्के जीएसटी कायम, १ ऑक्टोबरपासून लागू होणार, ६ महिन्यांत आढावा घेतला जाणार - Marathi News | GST Council Meeting : GST council meet: 28% tax on online gaming effective from Oct 1, announces FM | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंगवरील २८ टक्के जीएसटी कायम, १ ऑक्टोबरपासून लागू होणार!

GST Council Meeting : जीएसटी कौन्सिलच्या ५१व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ...

अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागितली वेळ! - Marathi News | ayodhya ram lalla's idol will be consecrated in ayodhya from january 16 to 24 sources | Latest uttar-pradesh Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागितली वेळ!

अद्याप कोणतीही निश्चित तारीख निश्चित करण्यात आलेली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. ...

सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका - Marathi News | Parliament Monsoon Session: Govt has answers to all questions, opposition is running away from debate; Criticism of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे, विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत; भाजपची टीका

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सातत्याने मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत आहेत. ...