लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
उत्तर प्रदेशचं होणार विभाजन?; २८ जिल्हे मिळून वेगळं राज्य बनवण्याची भाजपा नेत्याची मागणी - Marathi News | Will Uttar Pradesh be divided?; BJP leader demands to form a separate purvanchal state by combining 28 districts of | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशचं होणार विभाजन?; २८ जिल्हे मिळून वेगळं राज्य बनवण्याची भाजपा नेत्याची मागणी

पूर्वांचलमध्ये देशातील सर्वात मोठे विद्युत उत्पादन केंद्र आहे. अयोध्या, काशी, प्रयागराजसारखी धार्मिक केंद्रे आहेत. ...

Video: मृत्युलाच निमंत्रण! तरुणाची स्टंटबाजी बघून तुम्हाला फुटेल घाम, 282 फूट उंच इमारतीवर चढून... - Marathi News | Video: Invitation to death! You will break into a sweat after watching the young man's stunts, climbing a 282-foot tall building... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: मृत्युलाच निमंत्रण! तरुणाची स्टंटबाजी बघून तुम्हाला फुटेल घाम, 282 फूट उंच इमारतीवर चढून...

Haryana man risky stunts Video: एका तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.  ...

'काही तासात गुडघे टेकायला भाग पाडू', वायुसेना प्रमुख एपी सिंग यांचा पाकिस्तानला थेट इशारा - Marathi News | 'We will force to kneel in a few hours', Air Force Chief AP Singh's direct warning to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काही तासात गुडघे टेकायला भाग पाडू', वायुसेना प्रमुख एपी सिंग यांचा पाकिस्तानला थेट इशारा

Air Chief Marshal AP Singh: 'सक्षम सेना नसेल, तर कोणीही हल्ला करू शकतो. व्हेनेझुएला आणि इराक अलीकडची उदाहरणे आहेत.' ...

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया, पाळत ठेवणारे कॅमेरे बसवताना गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pakistan's nefarious activities on the Line of Control, firing while installing surveillance cameras, India gave a befitting reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया, पाळत ठेवणारे कॅमेरे बसवताना गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानी सैन्याने कॅमेरे बसवताना अडचणी आणल्या. लहान शस्त्रांनी गोळीबार केला, भारताने प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ...

"माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार कोण?"; दूषित पाण्याने घेतला ४ मुलींच्या वडिलांचा बळी - Marathi News | indore news 25th death due to contaminated drinking water | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार कोण?"; दूषित पाण्याने घेतला ४ मुलींच्या वडिलांचा बळी

दूषित पिण्याच्या पाण्यामुळे पसरलेल्या उलट्या आणि जुलाबाच्या साथीने ५० वर्षीय ई-रिक्षा चालकाचा बळी घेतला आहे. ...

भीती ठरली जीवघेणी! कुत्रा चावल्याचं पालकांपासून लपवलं; १५ वर्षांच्या मुलाचा रेबीजमुळे मृत्यू - Marathi News | tamilnadu kanchipuram 15 year boy playing with friends stray dog attacked him death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीती ठरली जीवघेणी! कुत्रा चावल्याचं पालकांपासून लपवलं; १५ वर्षांच्या मुलाचा रेबीजमुळे मृत्यू

भटका कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लागण झालेल्या १५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

‘हा तर हिंदू धर्मावर उघड हल्ला…’, उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘त्या’ विधानाला हायकोर्टानं ठरवलं हेट स्पीच    - Marathi News | ‘This is a blatant attack on Hinduism…’, High Court declares Udayanidhi Stalin’s ‘that’ statement as hate speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘हा तर हिंदू धर्मावर उघड हल्ला…’, उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘त्या’ विधानाला कोर्टानं ठरवलं हेट स्पीच 

Udayanidhi Stalin News: तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी ...

'मला गाव नको, शहरच हवं!' पत्नीच्या हट्टाला पती कंटाळला, केलं क्रूर कृत्य, ऐकून होईल थरकाप - Marathi News | 'I don't want a village, I want a city!' Husband gets fed up with his wife's stubbornness, takes cruel step, you will be shocked to hear it | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मला गाव नको, शहरच हवं!' पत्नीच्या हट्टाला पती कंटाळला, केलं क्रूर कृत्य, ऐकून होईल थरकाप

'मला गावात राहायचं नाही, तर शहरातच राहायचं आहे', या हट्टाला कंटाळून एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Lok Sabha: संसदेत आता खासदारांची 'डिजिटल हजेरी', उशिरा आल्यास पगार कापला जाणार! - Marathi News | Digital Attendance in Lok Sabha: Speaker Om Birla Announces Pay Cuts for Late-Comer MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत आता खासदारांची 'डिजिटल हजेरी', उशिरा आल्यास पगार कापला जाणार!

Lok Sabha Digital Attendance: लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून खासदारांच्या उपस्थितीसाठी 'डिजिटल हजेरी'पद्धत लागू करण्यात येणार आहे. ...