लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'जवाहरलाल दर्डा यांच्यामुळेच मी राजकारणात', खासदार मुकुल वासनिक यांनी सांगितल्या आठवणी - Marathi News | MP Mukul Wasnik said that I came into politics only because of Jawaharlal Darda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जवाहरलाल दर्डा यांच्यामुळेच मी राजकारणात', खासदार मुकुल वासनिक यांनी सांगितल्या आठवणी

या पुस्तकात जवाहरलाल दर्डा यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी, गरिबांचे कल्याण आणि दलितांच्या उन्नतीसाठी समर्पित केले, त्यांच्या कठोर परिश्रमशील जीवनातील विविध पैलूंचा तपशील दिला आहे, जो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ...

पीएम मोदींच्या धोरणांमुळे तीन राज्यात विजय: भाजप नेते विनोद तावडेंची प्रतिक्रिया - Marathi News | Book launch of 'Jawahar' based on senior freedom fighter and Lokmat founder Jawaharlal Darda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदींच्या धोरणांमुळे तीन राज्यात विजय: भाजप नेते विनोद तावडेंची प्रतिक्रिया

श्री जवाहरलाल दर्डा 'बाबूजी' यांच्या जीवनावर आधारित 'जवाहर' पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात विनोद तावडे बोलत होते. ...

तेलंगणातील विधानसभा विसर्जित, पराभवानंतर मंत्रिपरिषदेने राज्यपाल यांना केली शिफारश - Marathi News | Assembly in Telangana dissolved, Council of Ministers recommends to Governor after defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील विधानसभा विसर्जित, पराभवानंतर मंत्रिपरिषदेने राज्यपाल यांना केली शिफारश

तेलंगणाचे राज्यपाल तमिळसाई सौंदर राजन यांनी सोमवारी मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राज्य विधानसभा विसर्जित केली. ...

Election Result 2023: 'हा काँग्रेसचा पराभव, ना की...'; 3 राज्यांतील भाजप विजयावर ममता बॅनर्जीं काय म्हणाल्या? - Marathi News | Election Result 2023 This is Congress defeat not the people what did Mamata Banerjee say about BJP's victory in 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा काँग्रेसचा पराभव, ना की...'; 3 राज्यांतील भाजप विजयावर ममता बॅनर्जीं काय म्हणाल्या?

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजप विजयाने आणि काँग्रेसच्या पराभवाने विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे ...

प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Prashant Kishore Assembly Election: Prashant Kishore Statement: 4 reasons for BJP's victory; advice to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांनी सांगितली BJP च्या विजयाची 4 कारणे; काँग्रेसला दिला मोलाचा सल्ला

Prashant Kishore Statement: 'जोपर्यंत काँग्रेस या कारणांवर काम करत नाही, तोपर्यंत भाजपचा परभाव अशक्य.' ...

चेन्नईला मिचाँग चक्रीवादळाचा तडाखा! परिसरात मुसळधार पाऊस, रात्री ११ वाजेपर्यंत विमानतळ बंद - Marathi News | Cyclone Michong hit Chennai Heavy rain in the area, airport closed till 11 pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नईला मिचाँग चक्रीवादळाचा तडाखा! मुसळधार पाऊस, रात्री ११ वाजेपर्यंत विमानतळ बंद

मिचाँग चक्रीवादळाचा चेन्नईला मोठा फटका बसला आहे. चेन्नईसह आसपासच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. ...

बाबांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू; मुलींनी अधिकारी होऊन घेतला बदला, 31 वर्षांनी मिळाला न्याय - Marathi News | kinjal singh ias pranjal singh irs became government officer to take revenge of father death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू; मुलींनी अधिकारी होऊन घेतला बदला, 31 वर्षांनी मिळाला न्याय

मुली आईसोबत न्याय मागत सर्वठिकाणी फिरत होत्या. याच दरम्यान आईचाही मृत्यू झाला.  ...

गुजरात : हार्ट अटॅकमुळे ६ महिन्यात १०५२ जण दगावले; मृतांमध्ये ११-२५ वयोगटातील तरूण सर्वाधिक - Marathi News | gujarat education minister Kuber Dindor said, total of 1,052 persons have died of heart attack in state in the last six months, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात : हार्ट अटॅकमुळे ६ महिन्यात १०५२ जण दगावले; मृतांमध्ये तरूण सर्वाधिक

गुजरातमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मागील सहा महिन्यांत तब्बल १०५२ लोकांचा मृत्यू झाला. ...

"केवळ लाडली बहना योजनेमुळे नाही तर...", कैलाश विजयवर्गीयांनी विजयाचे श्रेय PM मोदींना दिले  - Marathi News | kailash vijayvargiya gives credit to pm narendra modi not ladli bahna yojanan, mp election results 2023  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"केवळ लाडली बहना योजनेमुळे नाही तर...", कैलाश विजयवर्गीयांनी विजयाचे श्रेय PM मोदींना दिले 

कैलाश विजयवर्गीय यांनी विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना दिले आहे.  ...