त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
Danish Kaneria: अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत पाकिस्तानी क्रिकेटपटूदेखील खूप उत्सुक आहे. ...
Internet Subsidy in India: अनेकांना दोनशे-अडीजशे रुपयांचे फ्री इंटरनेट किंवा जास्तीच्या इंटरनेटसाठीचे रिचार्ज करणेही परवडत नाही. अशांसाठी ट्रायकडून दिलासा देणारी बातमी येत आहे. ...
राहुल गांधींच्या न्याय यात्रेपूर्वीच काँग्रेसच्या दोन नेत्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ...
Suchana Seth : सूचना सेठने आपल्या चार वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली होती. यानंतर, तिने त्याचा मृतदेह एका बँगमध्ये भरला. ...
राजीनामा देण्याआधी मिलिंद देवरा हे काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला देश-विदेशातून मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने यावर चिंता व्यक्त केली आहे. ...
काँग्रेसच्या पहिल्या यात्रेवेळी देखील काँग्रेसच्या एका नेत्याने सोडचिठ्ठी दिली होती, त्यात आणि देवरांच्या राजीनाम्याचा संबंध जोडला जाऊ लागला आहे. ...
माॅरिशसमध्ये हिंदूधर्मीय बहुसंख्येने आहेत. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार मॉरिशसमधील एकूण लोकसंख्येपैकी ४८.५ टक्के लोक हे हिंदू आहे. ...
‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली. ...