Akhilesh Yadav : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याच्या प्रश्नावर अखिलेश यादव यांनी उत्तर दिलं आहे. ...
Lalu Prasad Yadav: लालूप्रसाद यादव यांच्या बालपणातील एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. या घटनेचा उल्लेख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या ‘गोपालगंज से रायसीना: मेरी राजनीतिक यात्रा’ या आत्मचरित्रामध्ये केला आहे. ...
Harda Blast : मुख्य बाजारपेठेत फॅक्ट्री मालकाचे तीन मजली घर आहे. त्याच्या घरावर देखील फटाक्यांची मोठी जाहिरातही लावण्यात आली आहे. या घटनेनंतर राजेश अग्रवालचं संपूर्ण कुटुंब फरार आहे. ...
हरमिंदर सिंहने सांगितलं की, 12 वर्षांपूर्वी बटाला जिल्ह्यातील एका गावातील मुलीशी त्याचं लग्न झालं होतं. दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं आणि घरच्यांच्या संमतीनं दोघांचं लग्न ठरलं. ...