शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे ४.६१ कोटी थकीत

By admin | Updated: September 22, 2014 04:53 IST

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येक निवडणुकीला मनुष्यबळ, वाहनं आणि जागा मुंबई महापालिकेमार्फत पाठविण्यात येत आहे

- शेफाली परब- पंडीतराष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येक निवडणुकीला मनुष्यबळ, वाहनं आणि जागा मुंबई महापालिकेमार्फत पाठविण्यात येत आहे. मात्र याची आर्थिक भरपाई निवडणूक कार्यालयाकडून होत नसल्यामुळे प्रशासनाने आता कठोर भूमिका घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार २00९ पासून थकीत असलेले चार कोटी ६१ लाख रुपये ॅहा निवडणुकीचा खर्च लवकर चुकता करण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांना करण्यात आली आहे.पालिकेतून मिळालेल्या आकडेवारीनुसार मे २0१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील खर्च शहरातून ६९.६९ लाख रुपये तर पश्‍चिम उपनगरांतून १४. ७४ लाख रुपये येणे आहे. तर २00९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांचा दोन कोटी ४६ लाख रुपये खर्च अद्याप निवडणूक आयोगाकडून मिळालेला नाही. पूर्व उपनगरांतून एक कोटी ११ लाख रुपये २00९ पासून येणे आहे. यामध्ये आणखी ११ लाख ९५ हजार रुपयांची यंदाच्या निवडणुकीत भर पडली आहे.दी रिप्रिझेन्टेशन ऑफ पीपल्स अँक्ट १९५१, कलम १६१ अंतर्गत निवडणूक आयोगाला स्थानिक महापालिकेने केलेल्या खर्चाची भरपाई देणे भाग आहे. त्यामुळे हा खर्च मिळावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाला तसेच शहर व उपनगर जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून सुचित करण्यात आले आहे. मात्र अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले.