मातंग वस्ती येथे रोजा इफ्तारचे आयोजन

By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30

सोलापूर : रमजाननिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळातर्फे मातंग वस्ती येथील अरबी मदरसा येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

Organizing Rosa Iftar at Mathang Vasta | मातंग वस्ती येथे रोजा इफ्तारचे आयोजन

मातंग वस्ती येथे रोजा इफ्तारचे आयोजन

लापूर : रमजाननिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळातर्फे मातंग वस्ती येथील अरबी मदरसा येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
इफ्तार कार्यक्रमामुळे सामंजस्य वाढविण्यास मदत होत असल्याचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका उषा शिंदे, अरबी मदरसाचे अ. इमाम शेख, तबरेश शेख, मुक्तार शेख, जमेर इस्माईल, बाबा रजाक, शौकत मुल्ला, मुन्ना पीरजादे, रशीद शेख, मंडळाचे अध्यक्ष अमित माने, अभिजित कापुरे, श्रीमंत जाधव, हणमंतु पवार, गोपीनाथ जाधव, किरण शिंदे, विभागीय अधिकारी आलमेलकर उपस्थित होते.

Web Title: Organizing Rosa Iftar at Mathang Vasta