शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वीरशैव व्हिजनतर्फे व्याख्यानाचे आयोजन

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

सोलापूर :

सोलापूर :
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनतर्फे दि.16 ते 18 एप्रिलदरम्यान डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी 6 वा. बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि.16 एप्रिल रोजी हिंदवी परिवाराचे संस्थापक डॉ. शिवरत्न शेटे हे ‘महात्मा बसवेश्वर: आद्य समाज क्रांतिकारक’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. दि.17 एप्रिल रोजी ‘महात्मा बसवेश्वरांचा स्त्री गौरव’ या विषयावर प्रा.डॉ. शोभा कराळे या दुसरे पुष्प गुंफणार आहेत. तर दि.18 एप्रिल रोजी प्रा. भीमराव पाटील हे जगातील ‘पहिली संसद : अनुभव मंटप’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
दि.16 एप्रिल रोजी व्याख्यानापूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, डॉ. शिवमूर्ती शाहीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर बमणी, अनिल सिंदगी, प्रकाश वाले, नरेंद्र गंभीरे, र्शीशैल नरोळे, बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश हत्ती उपस्थित राहणार आहेत. दि.18 एप्रिल रोजी कार्यक्रमाचा समारोप होणार असून यावेळी बसव समिती बंगळुरुचे अध्यक्ष अरविंद जत्ती, माजी पालकमंत्री दिलीप सोपल, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, गजानन धरणे, डॉ. उमाकांत चनशे?ी, महेश अंदेली, दशरथ वडतिले उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, संजय साखरे, आनंद दुलंगे, प्रसाद बसवंती, सोमेश्वर याबाजी, आशा पाटील, अप्पासाहेब पसारगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)