घनकर लेनमध्ये एकाची आत्महत्त्या

By Admin | Updated: December 29, 2016 00:55 IST2016-12-28T22:42:45+5:302016-12-29T00:55:24+5:30

नाशिक : राहत्या घरात गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्त्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२७) दुपारी घनकर लेनमध्ये घडली़ नितीन नंदलाल खटोड (३८) असे आत्महत्त्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ सदर घटना कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून नितीन खटोड यांना मयत घोषित केले़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

One of the suicides in Ghankar lane | घनकर लेनमध्ये एकाची आत्महत्त्या

घनकर लेनमध्ये एकाची आत्महत्त्या

नाशिक : राहत्या घरात गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्त्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२७) दुपारी घनकर लेनमध्ये घडली़ नितीन नंदलाल खटोड (३८) असे आत्महत्त्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ सदर घटना कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून नितीन खटोड यांना मयत घोषित केले़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One of the suicides in Ghankar lane