शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटशी शंभर टक्के पडताळणीची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 04:42 IST

सर्वोच्च न्यायालय : निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही

नवी दिल्ली : निवडणुकीत मतदान यंत्रणातील (ईव्हीएम) मतांच्या मोजणीसोबत व्हीव्हीपॅटशी शंभर टक्के जुळवणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे, तसेच निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना हस्तक्षेप करणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.निवडणूक प्रक्रिया चालू असता मध्येच आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमिणयम यांच्या न्यायपीठाने म्हटले आहे.पश्चिम बंगालसह पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत असून, २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. याचिकाकर्ते गोपाल सेठ यांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलाला न्यायपीठाने विचारणा केली की, यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाला निवदेन दिले आहे का? या वकिलाने सांगितले की, निवडणूक आयोगाने आमच्या निवदेनाची प्रशंसा केली होती. मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक जनतेचा अधिकार आहे, असेही आयोगाने म्हटले होते.या मुद्यावर याचिकर्त्याने कोलकाता उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर पूर्वीच आदेश दिला होता, असे वकिलाने उच्च न्यायालयात सांगितले होते.

निष्पक्षपणावर संशय नाहीसर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले की, विशेष विनंती याचिका फेटाळली जात आहे. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, सध्याच्या निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षपणावर आम्ही संशय घेत नाही. ही निवडणूकप्रणाली अचूक निकालाची खात्री देते.  

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीन