शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षिताची एकाची आत्महत्या

By admin | Updated: January 22, 2015 00:40 IST

पुणे : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सिंहगड किल्ल्याजवळील दरीत आढळून आला आहे. परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. या व्यक्तीने आयआयटी पवई येथून शिक्षण घेतले होते आणि पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) नोकरी करीत होते.

पुणे : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सिंहगड किल्ल्याजवळील दरीत आढळून आला आहे. परिस्थितीचा अंदाज घेत पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे. या व्यक्तीने आयआयटी पवई येथून शिक्षण घेतले होते आणि पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) नोकरी करीत होते.
राजेंद्र कृष्णजी लागू (वय ५८, रा. पौड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी लागू हे बेपत्ता झाले होते. त्यांच्या बेपत्ता होण्याचा रिपोर्ट पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल ट्रेस करून ते कोठे आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोबाईलचे शेवटचे लोकेशन दौंड दाखविण्यात आले होते. त्यानंतर तपासणी सुरू असताना आज दुपारी साडेतीन वाजता लागू यांचा मृतदेह सिंहगड किल्ल्याजवळील दरीत पडलेला आढळला. त्यांची गाडी सिंहगड किल्ल्याजवळील पार्किर्ंगच्या भागामध्ये लावण्यात आली होती.
प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांनी तशी नोंद केली आहे.
---