शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे...! MBBS झालेल्यांचे हाल पहा, 60 मेडिकल कॉलेजमध्ये फुकटात काम करून घेतायत, इतर ठिकाणी ५०००...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:20 IST

डॉक्टर बनण्यासाठी जसे शिक्षण आवश्यक आहे, तसेच त्यानंतर इंटर्नशिपही करणे अत्यावश्यक आहे. परंतू, या डॉक्टरांना कोणताही स्टायपेंड दिला जात नाही, हे खूप मोठे दुर्दैव आहे.

लहानपणी आपल्याला विचारले जाते, बेटा तू काय होणार...कोण म्हणतो इंजिनिअर, कोण म्हणतो शिक्षक तर कोण म्हणतो डॉक्टर... आज या तिन्ही फिल्डमध्ये शिक्षण घेतलेल्या लोकांचे हाल खूप बेकार आहेत. इंजिनिअरला कमी पगारात खस्ता खात नोकरी करावी लागतेय. शिक्षकांचेही तेच, संस्थाचालक कमी पगारात राब राब राबवून घेतात आणि आता तर करोडो रुपये देऊन एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांचेही तेच हाल आहेत. 

देशात उपचाराच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा लूट करणारी हॉस्पिटल देखील आहेत, दुसरीकडे गरीबांवर कमी खर्चात उपचार करणारे देखील देवमाणूस आहेत. एकीकडे आरोग्य व्यवस्था सुरळीत चालविण्यासाठी डॉक्टरांची वानवा देखील आहे, तर दुसरीकडे याच डॉक्टरांना फुकटात देखील राबवून घेतले जात आहे. तर काही ठिकाणी फक्त ५००० रुपये देऊन काम करून घेतले जात आहे. तुम्हाला खरे वाटणार नाही परंतू माहितीच्या अधिकारात ही आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.   

देशभरात जवळपास ६० मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्न डॉक्टरांना एकही दमडी न देता सेवा द्यावी लागत आहे. डॉक्टर बनण्यासाठी जसे शिक्षण आवश्यक आहे, तसेच त्यानंतर इंटर्नशिपही करणे अत्यावश्यक आहे. परंतू, या डॉक्टरांना कोणताही स्टायपेंड दिला जात नाही, हे खूप मोठे दुर्दैव आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकारावर राष्ट्रीय मेडिकल आयोगाने देखील मौन धारण केलेले आहे. सर्वकाही डोळ्यांसमोर आहे परंतू एनएमसी या तरुण डॉक्टरांच्या शोषणावर काहीच बोलत नाहीय. राज्य सरकारे देखील यावर लक्ष देत नाहीत. द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार यामध्ये ३३ सरकारी आणि २७ खासगी मेडिकल कॉलेज आहेत. 

या तरुण डॉक्टरांना, उद्याचे भविष्य असलेला या वैद्यकीय सेवेकऱ्यांना स्टायपेंड न देणारी कॉलेज ही कर्नाटकात सर्वाधिक आहेत. यात सरकारी सहा आणि ४ खासगी कॉलेज आहेत. महाराष्ट्रातील कॉलेजही काही मागे नाहीत. महाराष्ट्र, गुसरात आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी सात कॉलेज अशी आहेत. तेलंगानामध्ये पाच कॉलेज इंटर्न डॉक्टरांना पैसे न देता सेवा करायला भाग पाडत आहेत. 

काही वैद्यकीय महाविद्यालये अशी आहेत जी स्टायपेंड तर देतात पण तो देखील २ ते ५ हजार रुपयांपर्यंतच. अशी सुमारे ५० तरी महाविद्यालये आहेत. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, एनएमसीने १९८ वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांनी इंटर्नना किती स्टायपेंड दिला जातो त्याची आकडेवारीच दिली नव्हती. तरी देखील यात काही फरक पडलेला नाहीय. 

टॅग्स :doctorडॉक्टर