शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेत पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीच्या लाटेसोबतच अनेक ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीसोबतच दाट धुक्यांमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीच्या लाटेसोबतच अनेक ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीसोबतच दाट धुक्यांमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दिल्लीत ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसासोबतच बोचऱ्या वाऱ्यामुळे तापमान सामान्यापेक्षा चार अंश खाली घसरले आहे. दाट धुक्यामुळे बुधवारी दिल्लीला जाणाऱ्या तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या तर २० गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या. ४० रेल्वे कितीतरी तास विलंबाने धावत आहेत. जम्मू-काश्मिरात लडाखसह अनेक ठिकाणी पारा वर चढला असला तरी दाट काळे ढग दाटून येत असल्यामुळे येत्या तीन दिवसांत पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी दाट धुक्यांमुळे अपघात वाढले आहेत. या राज्यात फुरसतगंज येथे सर्वात कमी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.