शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे अँटिबॉडीज होण्यास अटकाव, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 6:06 AM

भारतात रोज ४ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत व ४ हजारांहून अधिक लोकांचे बळी जात आहेत. त्याबाबत त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नव्या विषाणूचा संसर्ग भारतामध्ये झपाट्याने फैलावत आहे. त्याला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरण मोहीम भारताने यापुढे वेगाने राबविली पाहिजे.

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे संसर्गात मोठी वाढ झाली आहे व लसीकरण अत्यंत धीम्या गतीने होत आहे. हा नवा विषाणू शरीरात अँटिबॉडीज तयार करण्यास अटकाव करतो तसेच त्याचे उत्परिवर्तनही विषाणूपेक्षा अतिशय वेगाने होते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.भारतात रोज ४ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत व ४ हजारांहून अधिक लोकांचे बळी जात आहेत. त्याबाबत त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नव्या विषाणूचा संसर्ग भारतामध्ये झपाट्याने फैलावत आहे. त्याला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरण मोहीम भारताने यापुढे वेगाने राबविली पाहिजे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा १.६१७ हा नवीन प्रकार भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात आढळून आला होता. त्यामुळेच आता संसर्गाचा विस्फोट झाला आहे. ब्रिटन, अमेरिकेतही कोरोनाच्या नव्या विषाणूला रोखण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. भारतामध्ये नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत. विविध कारणांनी होणारी मोठी गर्दी तसेच शारीरिक अंतर राखण्याचा नियम पाळण्याबाबत असलेली ढिलाई यामुळेही भारतात कोरोना संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

प्रचारसभांचाही संसर्गवाढीला हातभार- जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी व अन्य नेत्यांनी आयोजिलेल्या निवडणूक प्रचारसभाही कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. - कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आता ही साथ संपली असा अनेक भारतीयांचा समज झाला. त्यामुळे त्यांनी प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सोडून दिले. अशा सर्व गोष्टींमुळे कोरोनाचा फैलाव प्रचंड वाढला.

फक्त २% लोकांचे लसीकरणभारतात कोरोना लसीकरण मोहीम अत्यंत धीम्या गतीने राबविण्यात येत आहे. या देशात लोकसंख्येच्या तुलनेत २ टक्के लोकांनाच लस देण्यात आली आहे. अशा गतीने ७० ते ८० टक्के लोकांचे लसीकरण होण्यासाठी कित्येक महिने लागू शकतात.     - डॉ. सौम्या स्वामिनाथन, प्रमुख शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटना  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना