शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

बापरे! रेल्वे स्थानकाजवळ भीषण स्फोट, 35 फूट उंच उडाले दगड; थरकाप उडवणारा Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 9:32 AM

रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही मोठी दुर्घटना झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

भोपाळ - जबलपूर रेल्वे स्थानकाजवळ एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल 30 ते 35 फूट उंच दगड उडाल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही मोठी दुर्घटना झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरजवळील डुंडी येथे कटनी-बीनासाठी तिसरी रेल्वे लाईन तयार करण्याचं काम सुरू आहे. 

रेल्वे ट्रॅकच्या मार्गात एक डोंगर येत होता. त्यामुळे डोंगराला स्फोटकांच्या मदतीने बोगदा पाडण्याचं काम सुरू होतं. मात्र यामध्ये भीषण स्फोट झाला आणि 30 ते 35 फूट उंच दगड उडाले. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवरही मोठ्या संख्यने दगड कोसळल्यामुळे त्याचं खूप नुकसानही झालं आहे. याच दरम्यान रेल्वे ट्रकवर एक ट्रेनही उभी होती. त्यामुळे ट्रेनवरही दगड कोसळले. मात्र या ट्रेनमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याची माहिती देण्यात आली आहे. 

...अन् अनर्थ टळला, Video व्हायरल

जबलपूर झोनच्या सीपीआरओ प्रियंका दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या कामासाठी ज्या डोंगराला स्फोटाने उडवण्यात आलं ते काम करणारी कंपनी ही अत्यंक अनुभवी कंपनी आहे. संपूर्ण नियोजनानंतर हे करण्यात आले. मात्र मोठ्या स्फोटामुळे ओव्हरहेड वायरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुन्हा अशी चूक होऊ नये  यासाठी रेल्वे प्रशासनाकडून निश्चित काळजी घेण्यात येईल असं देखील प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

"गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या", अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

विकृतीचा कळस! 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या, 20 दिवसांतील तिसरी घटना

बापरे! मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजण्याची कुटुंबीयांवर आली वेळ 

Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड, ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशrailwayरेल्वे