शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

१०१ रुपये देऊन आईने दिला नरेंद्र मोदींना निरोप

By admin | Updated: May 22, 2014 17:34 IST

नरेंद्र मोदींना त्यांच्या आईनं शुभशकुनाचे १०१ रुपये दिले आणि मोदी गुजरातमधून दिल्लीकडे रवाना होत असताना यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिला.

ऑनलाइन टीम
अहमदाबाद, दि. २२ - नरेंद्र मोदींना त्यांच्या आईनं शुभशकुनाचे १०१ रुपये दिले आणि मोदी गुजरातमधून दिल्लीकडे रवाना होत असताना यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिला. काल बुधवारी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा मोदींनी राजीनामा दिला. आज ते नवीन भूमिका स्वीकारण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांना गुजरातमधल्या त्यांच्या आप्तेष्टांनी निरोप दिला. दिल्लीला प्रस्थान करण्यापूर्वी मोदी आईला भेटले. यावेळी त्यांच्या आईने त्यांच्या हातावर १०१ रुपये ठेवले आणि दिल्लीमध्ये यशस्वी हो असा आशीर्वाद दिला.
आईचा निरोप घेतल्यानंतर बाहेर त्यांची वाट पाहत असलेल्या अनेक चाहत्यांनी व आप्तेष्टांनीही पुष्पगुच्छ देऊन मोदींना निरोप दिला. आज एक सर्वसाधारण नागरिक या नात्याने गुजरातमध्ये असलेले मोदी परत येतील त्यावेळी भारताचे पंतप्रधान असतील. त्यामुळे आजच्या त्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. एरवी सार्वजनिक ठिकाणी लोकांशी संपर्क टाळणा-या मोदींनी आज मात्र शुभेच्उकांकडून पुष्पगुच्छांचा स्वीकार केला आणि दुपारच्या सुमारास दिल्लीला प्रयाण केले.
दरम्यान, मोदींनी आपल्या सुरक्षारक्षकांचे व वैयक्तिक कर्मचा-यांचे आभार मानले. माझ्या गाडीच्या आत देऊळ बांधून सुरक्षारक्षक प्रार्थना करीत व मोदींसाठी प्रार्थना करत असे त्यांनी ट्विट केले आहे. गेली १२ वर्षे हा उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले असून ड्रायवर व सुरक्षारक्षकांचे मोदींनी आभार मानले आहेत. ही माहिती आपल्याला अत्यंत जवळ असलेल्या कर्मचा-यांकडून समजल्याचेही म्हटले आहे.