शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘मोरॅटोरियमच्या व्याजाबाबत लवकरच होणार निर्णय’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 01:28 IST

मोरॅटोरियमच्या काळात थकीत कर्ज हप्त्यांवर व्याज लावण्याच्या बँकांच्या निर्णयास विरोध करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत

नवी दिल्ली : कोविड-१९ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या मोरॅटोरियमच्या काळात न भरलेल्या कर्ज हप्त्यांवर व्याज लावायचे की नाही, याबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले.न्यायालयाने सरकारला सांगितले की, याबाबतचा निर्णय रेकॉर्डवर आणा तसेच यासंबंधीच्या प्रतिज्ञापत्राच्या प्रती याचिकाकर्त्यांनाही द्या.सरकारने न्यायालयास सांगितले की, याबाबत सरकार अत्यंत गंभीर असून, यासंबंधीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे.

मोरॅटोरियमच्या काळात थकीत कर्ज हप्त्यांवर व्याज लावण्याच्या बँकांच्या निर्णयास विरोध करणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. न्या. अशोक भूषण, न्या.आर. सुभाष रेड्डी आणि एम. आर. शाह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी आता ५ आॅक्टोबर रोजी होणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडत आहेत. त्यांनी न्यायालयास सांगितले की, या मुद्द्यावर भारत सरकार सक्रिय विचार करीत आहे. याबाबत काही एक निर्णय झाल्यानंतरच प्रतिज्ञापत्र दाखल केले जाऊ शकेल. प्रतिज्ञापत्र १ आॅक्टोबरपर्यंत ई-मेलद्वारे संबंधित वकिलांना पाठविले जाईल.आता होणार ५ आॅक्टोबर रोजी सुनावणीमोरॅटोरियमच्या काळात थकीत कर्ज हप्त्यांवर व्याज लावण्याच्या बँकांच्या निर्णयास विरोध करणाºया अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि एम. आर. शाह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी आता ५ आॅक्टोबर रोजी होणार आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयbankबँक