शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

2019 मधील लोकसभा निवडणुकीतही मोदीलाट कायम - अमेरिकी तज्ज्ञ

By admin | Updated: March 14, 2017 12:08 IST

देशात सध्या असलेली मोदी लाट 2019 मधील लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणार, असं भाकीत वर्तवण्यात आले आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 14 -  देशात सध्या असलेली मोदी लाट 2019 मधील लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणार, असं भाकीत वर्तवण्यात आले आहे. हे भाकीत चक्क अमेरिकेतील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 2019मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती असणार, असे मत अमेरिकेतील तज्ज्ञांनी मांडलं आहे. 
 
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या शानदार विजयानंतर अमेरिकेतील तज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2019 लोकसभा निवडणुकीतही सर्वाधिक पसंती असणार शिवाय 2019 नंतरही भारतात मोदींचं नेतृत्व कायम राहील, असे अमेरिकेतील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.  जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्राध्यापक अॅड  झिगफिल्ड यांच्या मते,  'भारतात 2019 मध्येही बदलाचे संकेत दिसत नसल्याचे, विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे'. शिवाय, 2014मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदींचा झालेला विजय हा सामान्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 'भाजपासाठी हा फार मोठा विजय आहे. उत्तर प्रदेशात आधी सत्ता अनुभवलेल्या बसपा आणि समाजवादी पार्टीच्या उमेदवारांच्या तुलनेत भाजपाचे उमदेवार मोठ्या फरकारने विजयी झाले आहेत', असेही ते म्हणालेत  
 
तर, 'या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे पंतप्रधान मोदी आगामी लोकसभा निवडणुकीतील स्पष्ट विजेता दिसत असून 2019 मधील स्पर्धेत ते सर्वांत पुढे आहेत', असे अमेरिकन एंटरप्राईज इंस्टिट्यूच्या सदानंद धुमे यांनी सांगितले आहे. निवडणुकांदरम्यान उत्तर प्रदेशात हजर असलेल्या धुमे यांनी स्थानिकांसोबत झालेल्या संवादाचा हवाला देत सांगितले की, नोटाबंदी हा विषय सर्वाधिक लोकप्रिय आहे. या भ्रष्टाचारला कंटाळालेल्या सर्वसामान्यांनी नोटाबंदी निर्णयाला पाठिंबा दिला.
 
तर दुसरीकेड,  वॉल्श स्कूल ऑफ फॉरेन सर्विसचे प्रोफेसर इरफान नुरूद्दीन यांनी सांगितले की  2019 साली भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी असून मोदी युतीचे सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील. तसंच विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपाची लाट परतवण्यात यश येऊ शकते. मात्र विरोधक तसे करताना दिसत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.