शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी चालविले आहे राष्ट्रीय सुरक्षेचे राजकारण

By admin | Updated: September 26, 2016 03:40 IST

राष्ट्रीय सुरक्षेचेही राजकारण सुरु केल्याबद्दल काँग्रेसने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आणि भारतातील नागरिकांच्या संतापाचे गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षेचेही राजकारण सुरु केल्याबद्दल काँग्रेसने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आणि भारतातील नागरिकांच्या संतापाचे गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी जणू काही पाकिस्तानात निवडणूक लढवायला निघाल्याच्या आविर्भावात त्या देशाला उपदेश केल्याबद्दल आसूड ओढले.कोझिकोडमधील शनिवारच्या सभेत पाकिस्तानच्या जनतेला उद्देशू दिलेल्या भाषणाचा संदर्भ देत काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी म्हणाले, पाकिस्तानच्या विकासाच्या दृष्टीने काय करणे गरजेचे आहे याबद्दल तेथील जनतेला उपदेश देणे पंतप्रधान मोदी यांनी अचानक सुरु केले आहे. बहुधा पाकिस्तानातील पुढची निवडणूक लढविण्याची ते तयारी करीत आहेत. तिवारी म्हणाले की, कुपोषण, गरीबी आणि बेराजगारी यारख्या विकास मोजण्याच्या मापदंडांविषयी पाकिस्तानशी तुलना करून मोदींनी लक्ष्यच पूर्णपणे बदलले आहे. भारताने या गोष्टींविरुद्धचे युद्ध यापूर्वीच जिंकलेले असल्याने मोदी यांनी त्यासाठी लढण्याचे निरर्थक आव्हान दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)