शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या मुद्दय़ावरून मोदी सरकारला घेरणार

By admin | Updated: July 1, 2014 09:32 IST

महागाईच्या मुद्दय़ांवरून काँग्रेस आणि संपुआ सरकारला बेजार करणा:या भाजपाप्रणीत मोदी सरकारला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे काँग्रेसने ठरवले आहे.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
केंद्रात सत्तेत असताना महागाईच्या मुद्दय़ांवरून काँग्रेस आणि संपुआ सरकारला बेजार करणा:या भाजपाप्रणीत मोदी सरकारला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. काँग्रेस अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारला महागाईच्या मुद्दय़ांवरून घेरणार आहे. 7 जुलैपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनासाठी काँग्रेस समविचारी पक्षांसोबत संयुक्त रणनीती आखून सरकारवर हल्लाबोल करणार आहे. 
काँग्रेस रेल्वे भाडेवाढ, फळे आणि भाज्यांच्या वाढलेल्या प्रचंड किमतीला मुद्दा बनवणार आहे, असे सूत्रंनी सांगितले.  सरकारने महागाईवर अंकुश न ठेवल्यास ते त्यांच्यासाठी महागात पडेल, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ता शकील अहमद यांनी सरकारला दिला. भाजपा नेत्यांनी नुसती विधाने करण्यापेक्षा महागाई रोखण्यासाठी पावले उचलावी, असे ते म्हणाले. शकील अहमद यांच्या या टिप्पणीतून काँग्रेस संसदेत मोदी सरकारला घेरण्याचे संकेत मिळत आहेत. मोदी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी सहजासहजी महागाईवर नियंत्रण मिळवणो शक्य नसल्याचे काँग्रेसला चांगले ठाऊक आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महागाई रोखण्याचे अनेक प्रयत्न केले होते; परंतु त्यात  यश आले नाही आणि त्याचा फटका काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत बसला. महाराष्ट्रासह काही राज्यांत विधानसभा निवडणुका जवळ आहेत. काँग्रेस आता भाजपाच्या शैलीत उत्तर देण्याची तयारी करीत आहे. मात्र त्यासाठी काँग्रेस अर्थसंकल्पाची प्रतीक्षा करीत आहे. मान्सून कमजोर राहण्याचे संकेत मिळाल्याने सरकारने अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा केली तरी महागाईचे भूत त्यांचा पिच्छा पुरविल्याशिवाय राहणार नाही, असे काँग्रेसला वाटत आहे.  
 
पेट्रोल 1.69 रुपये तर डिङोल 50 पैशाने महाग
रेल्वे भाडेवाढीनंतर मोदी सरकारने इंधन दरवाढीचा आणखी एक धक्का दिला. इराक संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वधारलेले कच्च्या तेलाचे भाव या पाश्र्वभूमीवर  पेट्रोल 1़69 रुपये प्रतिलिटर, तर डिङोल 5क् पैसे प्रतिलिटर महागले आह़े 
 
नव्या दरवाढीत राज्यांतर्गत विक्री कर किंवा व्हॅटचा समावेश नाही़ त्यामुळे व्हॅटसह विविध शहरांतील पेट्रोल व डिङोलच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात़ सोमवारी मध्यरात्रीपासून ही भाववाढ लागू झाली.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल चार डॉलर रुपयांची वाढ झाली आह़े यामुळे पेट्रोलच्या किमती वाढविणो अपरिहार्य असून, त्यात प्रति लिटर 1़69 रुपये वाढ करण्यात आल्याचे त्यात म्हटले आह़े