शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा विवाहितेवर बलात्कार शाळकरी मुलगी गर्भवती : सावत्र पित्याचे कुकर्म नागपूर : विवाहित महिलेला रुपये उधार देण्याच्या बहाण्याने एका आरोपीने सीताबर्डीत बोलवून

By admin | Updated: February 20, 2016 00:07 IST

सीताबर्डीत दाखल झालेल्या प्रकरणातील पीडीत महिला (वय २४) काटोल तालुक्यातील रहिवासी आहे. तिचा पती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला भेटण्यासाठी ती सोमवारी नागपुरात आली होती. बुटीबोरीचा तिचा कथित मित्र सोनू बागडे तिला भेटला. पैशाची चणचण असल्यामुळे महिलेने त्याला एक हजार रुपये उधार मागितले. ते देतो, असे सांगून आरोपीने तिला महाराज बागजवळ बोलवले. तेथे तिला शीतपेय पाजले. त्यानंतर गावाकडे सोडतो, असे सांगून एका ऑटोत बसविले. रात्री १० च्या सुमारास महिला शुद्धीवर आली. त्यावेळी ती गोरेवाड्याकडे होती. तिने गावाकडे जाण्यासाठी घाई केली तेव्हा आरोपी सोनू बागडेने तिला काटोल नाक्याजवळ पायी नेले. तेथून ती गावाला निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती अंघोळ करीत असताना तिला शरीरावर ओरखडे दिसले. नंतर नको त्या जागी दुखत असल्याने आरोपी बागडेने नशेचे औषध

सीताबर्डीत दाखल झालेल्या प्रकरणातील पीडीत महिला (वय २४) काटोल तालुक्यातील रहिवासी आहे. तिचा पती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला भेटण्यासाठी ती सोमवारी नागपुरात आली होती. बुटीबोरीचा तिचा कथित मित्र सोनू बागडे तिला भेटला. पैशाची चणचण असल्यामुळे महिलेने त्याला एक हजार रुपये उधार मागितले. ते देतो, असे सांगून आरोपीने तिला महाराज बागजवळ बोलवले. तेथे तिला शीतपेय पाजले. त्यानंतर गावाकडे सोडतो, असे सांगून एका ऑटोत बसविले. रात्री १० च्या सुमारास महिला शुद्धीवर आली. त्यावेळी ती गोरेवाड्याकडे होती. तिने गावाकडे जाण्यासाठी घाई केली तेव्हा आरोपी सोनू बागडेने तिला काटोल नाक्याजवळ पायी नेले. तेथून ती गावाला निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती अंघोळ करीत असताना तिला शरीरावर ओरखडे दिसले. नंतर नको त्या जागी दुखत असल्याने आरोपी बागडेने नशेचे औषध पाजून बलात्कार केल्याचे तिच्या लक्षात आले. तिने बराच विचारविमर्श केल्यानंतर गुरुवारी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशानुसार उपनिरीक्षक गावंडे यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.
--
झिंगाबाई टाकळी, गोधनीतील पीडित मुलगी १४ वर्षांची असून, आठवीची विद्यार्थिनी आहे. तिची बहीण ११ वीत शिकते.आईने दोन वर्षांपूर्वी चंद्रशेखर तभाने नामक नराधमाचा आसरा घेतला. तो पेंटिंगची कामे करतो. गोधनीच्या बापूनगरात एका भाड्याच्या घरात ते राहात होते. वर्षभरापर्वी बहीण कॉलेजला तर आई कामाला गेली असताना सावत्र पिता चंद्रशेखर याने पीडित मुलीवर अत्याचार केला. धाक दाखवल्याने मुलगी गप्प बसली. त्यामुळे निर्ढावलेला हा नराधम मुलीवर नेहमी अत्याचार करू लागला. मुलीतील नैसर्गिक बदल लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी आईने तिला वर्धेला नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे डॉक्टरने सांगितले. अवघ्या १४ व्या वर्षीच सात महिन्यांची गर्भवती असलेल्या या मुलीवर सावत्र पित्यानेच अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर डॉक्टरांच्या सूचनेवरून महिलेने मानकापूर पोलिसांकडे तक्रार केली. त्याची माहिती कळताच आरोपी पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
---