शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेहराडूनमधील घटना, पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 05:55 IST

बंगळुरूत रविवारी पहाटे एका अज्ञात दुचाकीस्वाराने लिफ्ट दिलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

डेहराडून : डेहराडून आंतरराज्य बसस्थानकात दिल्लीहून उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी पाच आरोपींना अटक केली.

१२ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची माहिती शनिवारी मिळाली. त्यानंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्यातील बस शोधली आणि आरोपींना अटक केली. त्यात धर्मेंद्र कुमार (३२), राजपाल (५७), देवेंद्र (५२), राजेशकुमार सोनकर (३८), रवी कुमार (३४) अशी आरोपींची नावे आहेत.  

बंगळुरूत लिफ्ट देणाऱ्यानेच केला अत्याचार
बंगळुरूत रविवारी पहाटे एका अज्ञात दुचाकीस्वाराने लिफ्ट दिलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ही तरुणी कोरमंगला येथील पार्टीनंतर हेब्बागोडी येथे घरी परतत होती. तिच्या कारला अपघात झाला हाेता. तिने स्वतः पोलिस हेल्पलाइनवर मदत मागितली. मात्र, पोलिस पोहोचेपर्यंत ती तेथून निघून गेली. त्यानंतर तिने लिफ्ट मागितली. 
 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी