शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना निरोप

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

जिजामाता आश्रम शाळा, हस्सापूर येथे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी निरोप देण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजीराव काकडे होते़ मुख्याध्यापक ए़ पी़ मोरे, एस़ एल़ गायकवाड, बी़ डी़ देवर्षे, प्रा़ पोहरे, चन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती़ शेख आसमा, शेख शाहिस्ता, ज्ञानेश्वर कोकणे, योगेश माने, आफरोज पठाण, सतीश जायनुरे, दत्ता सांगवे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले़

जिजामाता आश्रम शाळा, हस्सापूर येथे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शनिवारी निरोप देण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजीराव काकडे होते़ मुख्याध्यापक ए़ पी़ मोरे, एस़ एल़ गायकवाड, बी़ डी़ देवर्षे, प्रा़ पोहरे, चन्नावार यांची प्रमुख उपस्थिती होती़ शेख आसमा, शेख शाहिस्ता, ज्ञानेश्वर कोकणे, योगेश माने, आफरोज पठाण, सतीश जायनुरे, दत्ता सांगवे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले़

राष्ट्रीय सेवा योजना शिबीर
- श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, बारड यांच्याकडून राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन येळेगाव ता़ अर्धापूर येथे करण्यात आले़ उद्घाटन प्रसंगी रमेशचंद्र महाजन, अशोक गव्हाणे, प्राचार्य हेमंत इंगळे, आनंदराव कपाटे, सरपंच कोंड्याबाई कपाटे उपस्थित होते़ विद्यार्थ्यांकडून गाव स्वच्छता, नाली सफाई, शोषखड्डे आदी कामे करण्यात आली़

तानाजी इबितवार यांना पुरस्कार
- महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात येणारा म़ ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार सम्राट अशोक निवासी मतिमंद विद्यालयातील शिक्षक तानाजी इबितवार यांना जाहीर झाला़ पुरस्काराचे वितरण १७ फेब्रुवारी हडको येथे होणार आहे़

आपची विजयी रॅली
- आम आदमी पार्टीच्या वतीने शनिवारी हबीब टॉकीज चौक ते डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत विजयी रॅली काढण्यात आली़ यावेळी राज्य कार्यकारी सदस्य फारूक अहेमद यांनी, आम आदमी पक्षाच्या विजयामध्ये लोकशाहीवादी जनतेच्या श्रमाचा वाटा असल्याचे सांगितले़ रॅलीत जिल्हा संयोजक नरेंद्रसिंघ ग्रंथी, सरोज पेठे, विजय राठोड, मोहनराव सिरसाठ, संजीव जिंदल, जावेद हाश्मी, मुंजाजी व्यवहारे, म़ कलीमोद्दीन , सुभाष कठारे, म़ कासीम, राजेश धनजकर, उबेद बा - हुसेन, केशव गजभारे, डॉ़ शेख अकबर, डेनियल नल्ला, शिवाजी पांढरे, म़ इरफान आदींनी सहभाग घेतला़