शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय उपकरणे होणार आणखी स्वस्त; ६८४ ब्रॅडच्या उपकरणांची किंमत घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 08:14 IST

स्वस्त हाेणाऱ्या उपकरणांमध्ये ऑक्सिमीटर, ग्लुकाेमीटर, रक्तदाब माेजणी यंत्र, नेब्युलायझर व डिजिटल थर्मामीटर यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ५ वैद्यकीय उपकरणावरील ट्रेड मार्जिन ७० टक्के निर्धारित केल्याने नियमितपणे वापरण्यात येणारी पल्स ऑक्सिमीटरसारखी ५ उपकरणे स्वस्त झाली. काेराेना महामारीच्या काळात ऑक्सिमीटरच्या किंमती ३ ते ४ पटींनी वाढल्या हाेत्या.काेराेना महामारीच्या काळात वैद्यकीय उपकरणे स्वस्तात उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय औषधी मूल्य नियामक प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.

स्वस्त हाेणाऱ्या उपकरणांमध्ये ऑक्सिमीटर, ग्लुकाेमीटर, रक्तदाब माेजणी यंत्र, नेब्युलायझर व डिजिटल थर्मामीटर यांचा समावेश आहे. ट्रेड मार्जिन ७० टक्के निर्धारित केल्यामुळे या उत्पादनांची विक्री करणाऱ्या ६८४ ब्रॅडच्या उपकरणांची किंमत घटणार आहे. नव्या किंमतींबाबत आदेश काढले हाेते. रुग्णालयांमध्ये वापरणाऱ्या उपकरणांच्या किंमतीत कपात हाेईल. याची माहिती सर्व राज्यांच्या औषध नियंत्रकांना दिली आहे. उत्पादक, आयातदारांकडून माहिती संकलित केली हाेती. 

कोरोनाकाळात चढ्या दराने विक्रीकाेराेना महामारीच्या काळामध्ये शरिरातील ऑक्सिजनची पातळी माेजण्यासाठी ‘पल्स ऑक्सिमीटर’च्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी ऑक्सिमीटरच्या किंमती ३-४ पटींनी वाढल्या हाेत्या. मधल्या काळात किंमती कमी करण्यात आल्या हाेत्या. मात्र, त्यात पुन्हा माेठी वाढ झाली. साधारणत: ५०० ते ७०० रुपयांना मिळणारे हे उपकरण २५०० ते ३००० रुपयांना विकले जात होते. 

टॅग्स :medicineऔषधं