शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आणि आरएसएसचा आरक्षण संपविण्याचा डाव - मायावती

By admin | Updated: August 21, 2016 14:01 IST

भाजपशासित राज्यात दलितांवरील हल्यांत वाढ झाली आहे. भाजपा आणि आरएसएसचा आरक्षण संपविण्याचा डाव आहे अशी टीका मयावती यांनी आग्रा येथिल रॅली दरम्यान केली.

ऑनलाइन लोकमतआग्रा, दि. २१ : भाजपशासित राज्यात दलितांवरील हल्यांत वाढ झाली आहे. भाजपा आणि आरएसएसचा आरक्षण संपविण्याचा डाव आहे अशी टीका मयावती यांनी आग्रा येथिल रॅली दरम्यान केली. या रॅलीमार्फत त्यांनी उत्तरप्रदेश मधील प्राचाराचा नारळ फोडला आहे. पुढील वर्षी उत्तरप्रदेशमधील मतदान होणार आहे. बिहारप्रमाणेच उत्तरप्रदेशमध्ये देखिल जातीयवादावर निवडणूक होणार का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

मायावती यांनी मादी यांच्यावर घणघोर टीका केली. त्या म्हणाल्या. अपयश झाकण्यासाठी बलुचिस्तानचा मुद्दा पुढे आणला गेला आहे. मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ करणे हेच केंद्रातील सरकारचे काम आहे. सर्वांना मोफत घरे देणार, भ्रष्टाचार संपवणार अशी अनेक अश्वासने निवडणूकीला दिली होती. पण केंद्रातील सत्तेत आल्यानंतर भाजपने एकही आश्वासन पाळले नाही. देशातील व्यापाऱ्यांवर, शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, देशात अच्छे दिन आलेच नाहीत. पण उत्तर प्रदेशात बसपाचे सरकार येणार आणि येथिल लोकंना अच्छे दिन पहायला मिळणार असा विश्वास मायावतींनी व्यक्त केला.मायाती पुढे बोलताना म्हणाल्या, भाजपाप्रमाणे काँग्रेस देखील अरक्षण संपवण्याचे प्रयत्न करत आहे. काँग्रेस आणि भाजपा एकसारखेच आहे. फक्त यांच्या जागा बदलल्या आहेत. भाजपा आणि काँग्रेसने दलीतविरोद्दी एक फळीच तयार केली आहे.