शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:31 IST

एका विवाहित महिलेला तिच्या पतीने बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच विवाहित महिलेने फिल्मी स्टाईलने थेट हॉटेलच्या छतावरून उडी मारली .

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एका विवाहित महिलेला तिच्या पतीने बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच विवाहित महिलेने फिल्मी स्टाईलने थेट हॉटेलच्या छतावरून उडी मारली आणि पळून गेली. लोकांनी तिच्या बॉयफ्रेंडला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.

बरौत कोतवालीचे प्रभारी निरीक्षक मनोज कुमार चहल यांनी बुधवारी (१८ जून) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी बरौत शहरातील छपरौली रोडवरील एका हॉटेलमध्ये  ही घटना घडली. महिला तिचा बॉयफ्रेंड शोभितसोबत हॉटेलमध्ये आली होती पण त्यानंतर तिचा पती आणि तिच्या सासरचे इतर सदस्य तिथे पोहोचले. महिला तिच्या पतीला पाहून घाबरली आणि हॉटेलच्या १२ फूट उंच छतावरून उडी मारून पळून गेली.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये ती छतावरून उडी मारताना दिसत आहे. विवाहित महिलेच्या बॉयफ्रेंडला पकडण्यात आलं आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. पतीच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तुघाना गावातील एक तरुण भाड्याने हॉटेल चालवत होता आणि त्याचीही चौकशी केली जात आहे.

पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, महिलेचं लग्न २०१९ मध्ये काकोर गावातील एका तरुणाशी झालं होतं आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. पतीचा आरोप आहे की, महिलेचे लग्नापूर्वीही काही लोकांशी संबंध होते, जे लग्नानंतरही सुरू आहेत. विरोध केल्यावर पत्नी त्याला खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून जीवे मारण्याची धमकी देत ​​होती.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस