शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपशासित मध्य प्रदेशात अनेक शहरांत लॉकडाऊन, २२ एप्रिलपर्यंत वाढविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:07 IST

Madhya Pradesh : विशेष म्हणजे, महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू असताना भाजपने राज्यातील लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. मात्र, शेजारच्या भाजपशासित मध्य प्रदेशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

भोपाळ : इंदूरसह अनेक शहरांतील लॉकडाऊन १९ एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय मध्यप्रदेश सरकारने शनिवारी घेतला. अपर मुख्य सचिव (गृहविभाग) राजेश राजौरा यांनी पत्रकारांना सांगितले की, मध्यप्रदेश सरकारने काही जिल्ह्यांतील लॉकडाऊन २२ एप्रिलपर्यंत वाढविले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू असताना भाजपने राज्यातील लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. मात्र, शेजारच्या भाजपशासित मध्य प्रदेशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याआधी राज्यातील शहरी भागात शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठकांत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.  जबलपूरसह बालाघाट, नरसिंहपूर आणि सिवनी जिल्ह्यांत १२ एप्रिलच्या रात्रीपासून २२ एप्रिलच्या सकाळपर्यंत लॉकडाऊन असेल. राजौरा यांनी सांगितले की, यासंबंधी सीआरपीसी कलम १४४ अन्वये संबंधित जिल्हाधिकारी कायदेशीर आदेश जारी करतील.

निर्बंध कुठे, किती?इंदूर शहरात शुक्रवारी संध्याकाळी सुरू होणारे लॉकडाऊन आता सोमवारी संपणार नाही. त्याऐवजी ते १९ एप्रिल रोजी सकाळपर्यंत लागू राहील.  याशिवाय शाजापूर, उज्जैन, बडवानी, राजगढ आणि  विदिशा जिल्ह्यांतील लॉकडाऊनही १९ एप्रिलच्या सकाळपर्यंत  वाढविण्यात आले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या