शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Video - भीषण! दुकानात चहा पीत असताना अचानक झाला खिशातील मोबाईलचा स्फोट अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 09:36 IST

एका वृद्ध व्यक्तीच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आणि त्याला आग लागली.

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आणि त्याला आग लागली. सुदैवाने आगीतून वृद्ध व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत राज्यात मोबाईल फोनचा अचानक स्फोट होण्याची ही तिसरी घटना आहे. 

आजची घटना मारोटिचल भागातील एका चहाच्या स्टॉलवर 76 वर्षीय व्यक्ती चहा घेत असताना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र याचीच जोरदार चर्चा रंगली आहे,  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा माणूस एका दुकानात बसून चहा पिताना आणि काहीतरी खाताना दिसतो, तेव्हा त्याच्या शर्टच्या खिशातील फोनचा स्फोट होतो आणि त्याला आग लागली. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर हा व्यक्ती खूप घाबरतो. चहाचा ग्लास बाजूला ठेवून खिशातून पटकन मोबाईल काढण्याचा प्रयत्न करतो आणि याच दरम्यान फोन खाली पडतो. फोन खाली पडल्याने तो व्यक्ती वाचला आहे. ओल्लूर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, व्यक्तीला कोणतीही दुखापत झाली नाही.

गेल्या आठवड्यात कोझिकोड शहरात अशीच एक घटना घडली होती जिथे ट्राउजरच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होऊन एक व्यक्ती जखमी झाला होता. याआधी 24 एप्रिल रोजी त्रिसूरमधील एका आठ वर्षांच्या मुलीचा मोबाईलचा स्फोट होऊन मृत्यू झाला होता. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Blastस्फोटMobileमोबाइल