जयललिता जनसेवा सुरू ठेवतील- नायडू

By Admin | Updated: October 11, 2016 04:49 IST2016-10-11T04:49:49+5:302016-10-11T04:49:49+5:30

अद्रमुक प्रमुख जयललिता लढवय्या असून, त्या यापुढेही जनतेची सेवा करणे सुरू ठेवतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू

Jayalalitha will continue Janseva: Naidu | जयललिता जनसेवा सुरू ठेवतील- नायडू

जयललिता जनसेवा सुरू ठेवतील- नायडू

चेन्नई : अद्रमुक प्रमुख जयललिता लढवय्या असून, त्या यापुढेही जनतेची सेवा करणे सुरू ठेवतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. नायडू यांनी अपोलो रुग्णालयात जयललिता यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन आणि राज्यपाल पी. सदाशिवन हेही सोमवारी
अपोलो रुग्णलयात जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Jayalalitha will continue Janseva: Naidu