शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

"वर्षभर चकवा दिला पण..."; ओमर अब्दुल्लांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 16:18 IST

Coronavirus : ओमर अब्दुल्लांनी ट्वीट करत दिली माहिती. काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनाही झाली होती कोरोनाची लागण.

ठळक मुद्देओमर अब्दुल्लांनी ट्वीट करत दिली माहिती.काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनाही झाली होती कोरोनाची लागण.

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अभिनेते, बड्या व्यक्ती, राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, त्यांच्यावरील उपचार केल्यानंतर नुकतंच त्यांना घरी सोडण्यात आलं. परंतु आता त्यांचे सुपुत्र आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. तसंच आपण होम क्वारंटाईन झालो असल्याची माहितीही त्यांनी दिली."वर्षभर मी करोनाला चकवा दिला. अखेर त्यानं मला हेरलंच. माझी करोनाची चाचणी सकारात्मक आली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षण दिसत नाही. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यामुसार मी होम क्वारंटाईन झालो आहे. तसंच सतत ऑक्सिजनची पातळी आणि अन्य आवश्यक बाबींवर लक्ष ठेवून आहे," असं त्यांनी नमूद केलं. फारूख अब्दुल्लांनाही झाली होती कोरोनाची लागणयापूर्वी फारूख अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु दोन दिवसांपूर्वीच उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाcorona virusकोरोना वायरस बातम्याJammu Kashmirजम्मू-काश्मीरTwitterट्विटर