शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भारत दौऱ्यात इवांका यांची भूमिका महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 07:03 IST

इवांका ट्रम्प हैदराबाद हाऊसमध्ये दिवसभर ठाण मांडून

- भावेश ब्राह्मणकर नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या बहुचर्चित दौैºयात जगभरातील प्रसारमाध्यमे व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले असताना या दौºयात भारत-अमेरिका यांच्यात झालेल्या विविध करारांना अंतिम स्वरुप देण्यात त्यांची कन्या इवांका यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या त्यांच्या कन्या इवांका यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी इवांकाने भारतात केलेल्या कामाची सर्वांसमक्ष स्तुती केली. दोन वर्षांपूर्वी इवांका हैदराबाद येथे येऊन महिलांच्या सक्षमीकरणाच्या उपक्रमावर काम केले होते.इवांका ट्रम्प हैदराबाद हाऊसमध्ये दिवसभर ठाण मांडूनमंगळवारी ट्रम्प दाम्पत्यासह इवांका आणि त्यांचे पती जेरेड कुशनेर हे राष्ट्रपती भवनात आले. त्यानंतर राजघाट आणि हैदराबाद हाऊस असा राष्ट्राध्यक्षांचा कार्यक्रम होता.राष्ट्राध्यक्ष हैदराबाद हाऊसमध्ये द्वीपक्षीय करारासाठी आल्यानंतर मेलानिया या शाळेच्या भेटीसाठी गेल्या. तर, इवांका या दिवसभर हैदराबाद हाऊसमध्ये ठाण मांडून होत्या.अधिकाऱ्यांनाही त्या विविध प्रकारचे दिशानिर्देश देत होत्या. याच दरम्यान त्यांनी भारतातील काही महिला संघटनांसोबत हैदराबाद हाऊसमध्ये भेट घेतली आणि चर्चा केली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIvanka Trumpइवांका ट्रम्प